ठाणे महानगरपालिकेत अटेंडंट पदाची भरती 24 जागांसाठी 2023
Municipal
Corporation is the governing body of the city of Thane in the Indian state of
Maharashtra Thane Mahanagarpalika Bharti 2023 for 24 Attendant Posts.
नोकरीचे ठिकाण :- ठाणे
एकुण जागा :- 24 जागा
पदाचे नाव :- अटेंडंट (
परिचय )
शैक्षणिक पात्रता :-
1) 10 वी उत्तीर्ण २) डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबंधित 03 वर्ष अनुभव 3) MS – CIT /CCC समतुल्य .
वयोमर्यादा :- 38 वर्षापर्यंत. ( मागासवर्गीयांना 03 वर्ष सवलत
)
फी :- फी नाही
मुलाखत दिनांक :- 12 एप्रिल 2023 (11:00 AM)
जाहिरात पाहा :- CILCK HERE
अधिकृत वेबसाईट :- CILCK HERE
मुलाखत दिनांक :- 12 एप्रिल 2023 (11:00
AM)
मुलाखातीचे ठिकाण :-
कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभाग\ह, स्थायी समिती सभागृह , तिसरा मजला , प्रशासकीय ,सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्यकीय मार्ग , चंदनवाडी पाचपाखाडी , ठाणे