मुदतवाढ – भारतीय हवाई दल (Air Force) अग्निपथ योजनेमार्फत अग्नीविरवायु भरती 2023
Indian Air Force, Ministry
of Defence, Government of India, Agnipath Scheme 2022, Apply Online for
Agniveer Vayu Intake 02/2023 post recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
जाहिरात क्र :-
एकुण जागा :- पद संख्या निर्दिष्ट नाही
पदाचे नाव :- अग्निवीर
वायु
शैक्षणिक पात्रता :- किमान 50% गुणांसह 12वी पास (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा डिप्लोमा
(मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग)
किंवागैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित विषय
वयोमर्यादा :- उमेद्वारांचा
जन्म 26 डिसेंबर 2002 ते 26 जून 2006 दरम्यान
असावा
शारीरिक पात्रता :-
उंची – पुरुष – 152.5 सेमी, महिला – 152 से.मी.
छाती – पुरुष – 77 से.मी./किमान
05 सेमी फुगवून.
फी :- ₹250/
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 31 मार्च 2023 4 एप्रिल 2023
(11:00 PM)
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.