Mumbai University Apprentice भरती 2025,मुंबई विद्यापीठात 94 जागांसाठी भरती. Last Date : 11/04/2025

0

Mumbai University Apprentice भरती 2025,मुंबई विद्यापीठात 94 जागांसाठी भरती.

Mumbai University Apprentice Recruitment 2025. Mumbai University invites Online application form 94 Candidates For Graduate , Diploma holder for undergoing One Year Apprenticeship Training Posts. Eligible candidates Can Apply for these posts. Last Date for online Application is 11 April 2025. This Training will be government by board of Apprenticeship Traning, western Region, https://jobkattamaharashtra.blogsopt.com/



जाहिरात क्रमांक :- 


UoM/HRDC/03/2025



नोकरीचे ठिकाण :- मुंबई 

 


एकुण जागा :- 94 जागा






पदाचे नाव :-


फायनान्स & अकाउंट असिस्टंट : 15 जागा.


लोअर ग्रेड स्टेनोग्राफर : 04 जागा.


ज्युनियर इंजिनिअर (Civil) : 06 जागा.


ज्युनियर इंजिनिअर (Electrical) : 02 जागा.


लॉ असिस्टंट : 04 जागा.


लॅब असिस्टंट : 10 जागा.


लायब्ररी असिस्टंट : 02 जागा.


इलेक्ट्रिशियन : 05 जागा.


कारपेंटर : 04 जागा.


प्लंबर : 03 जागा.


मेसन : 10 जागा.


ड्रायव्हर : 04 जागा.


मल्टी टास्क ऑपरेटर : 25 जागा.



शैक्षणिक पात्रता :-  


फायनान्स & अकाउंट असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी.


लोअर ग्रेड स्टेनोग्राफर : कोणत्याही शाखेतील पदवी.


ज्युनियर इंजिनिअर (Civil) : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.


ज्युनियर इंजिनिअर (Electrical) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.


लॉ असिस्टंट : विधी पदवी.


लॅब असिस्टंट : B.Sc


लायब्ररी असिस्टंट : लायब्ररी सायन्स पदवी.


इलेक्ट्रिशियन : इलेक्ट्रिशियन डिप्लोमा.


कारपेंटर : कारपेंटर डिप्लोमा.


प्लंबर : प्लंबिंग डिप्लोमा.


मेसन : मेसन डिप्लोमा.


ड्रायव्हर : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) वाहन चालक परवाना.


मल्टी टास्क ऑपरेटर : कोणत्याही शाखेतील पदवी.




वयोमर्यादा :- 


अप्रेंटिसशिप नियमांनुसार



फी :- नाही 


जाहिरात पाहा :- CLICK HERE 




अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE




अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE




अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 11एप्रिल 2025.






सूचना : -

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)