भारतीय स्टेट
बँकेत ( SBI SCO ) 217
जागांसाठी भरती 2023
State Bank of India, SBI SCO Recruitment 2023.State Bank of India Invites Application From 217 Candidates Applya For Specialist Cadre officer Mangaer, Deputy Mangager , Assistant Manager, Assitant VP, Senoir Special Excutive and Senior Exacutive Post. Recruitment 2023.https://jobkattamaharashtra.blogspot.com/
नोकरीचे ठिकाण :- नवी मुंबई / मुंबई / हैद्राबाद
जाहिरात क्र :- CRPD/SCO/2023-24/001
एकुण जागा :- 217 जागा
पदाचे नाव :-
- मॅनेजर - 02 जागा
- डेप्युटी मॅनेजर - 44 जागा
- असिस्टंट मॅनेजर - 136 जागा
- असिस्टंट VIP - 19 जागा
- सिनियर स्पेशल एक्झिक्यूटिव्ह - 01 जागा
- सिनिअर एक्झिक्यूटिव्ह - 15 जागा
शैक्षणिक पात्रता :- B.E/B.Tech/MCA किंवा M.Tech/MSc/MBA + अनुभव
वयोमर्यादा :- 31 मार्च 2023 रोजी,
- मॅनेजर - 38 वर्षाप्रयंत
- डेप्युटी मॅनेजर - 25 वर्षापर्यंत
- असिस्टंट मॅनेजर - 31/32 वर्षापर्यंत
- असिस्टंट VIP - 42 वर्षापर्यंत
- सिनियर स्पेशल एक्झिक्यूटिव्ह - 38 वर्षापर्यंत
- सिनिअर एक्झिक्यूटिव्ह - 35 वर्षापर्यंत
फी :- GEN/OBC/EWS : 750/-{ SC/ST/PWD//महिला : फी नाही }
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 19 में 2023
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती