स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), संयुक्त पदवीधर स्तर (CGL) परीक्षा
2023
Staff Selection Commission (SSC), Combined Graduate Level (CGL) Examination 2022 for Group B & Group C Posts – Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant Section Officer, and other Posts recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
जाहिरात क्र :-
एकुण जागा :- पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
परीक्षेचे नाव :- स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023
पदाचे नाव :-
- असिस्टंट ऑडिट ऑफिसर
- असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर
- इस्पेक्टर
- असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
- सब इंस्पेक्टर
- आयकर निरीक्षक
- कार्यकारी सहाय्यक
- संशोधन सहाय्यक
- डिविजनल अकाउंटेंट
- जूनियर इंटेलिजेंस ऑफिसर
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
- ऑडिटर
- अकाउंटेंट
- अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
- पोस्टल असिस्टेंट/सॉर्टिंग असिस्टेंट
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
- वरिष्ठ प्रशासकीय सहायक
- कर सहाय्यक
- सब-इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता :-
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी:- 12 वीत गणित विषयात किमान 60%
- गुण + पदवी किंवा सांख्यिकी विषयासह कोणत्याही विषयात पदवी.
- इतर सर्व पदे:- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा :-
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी :– 18 ते 32 वर्षे
- सब इंस्पेक्टर :– 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे
- असिस्टंट / असिस्टंट सेक्शन ऑफिसर :– 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे
- असिस्टंट ऑडिट ऑफिसर / असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर /
- असिस्टंट / कार्यकारी सहाय्यक / संशोधन सहाय्यक / इस्पेक्टर /
- असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर / आयकर निरीक्षक / डिविजनल
- अकाउंटेंट जूनियर इंटेलिजेंस ऑफिसर : – 18 ते 30 वर्षे
- ऑडिटर, अकाउंटेंट, अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट, पोस्टल
- असिस्टेंट/सॉर्टिंग असिस्टेंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी
- लिपिक, कर सहाय्यक, सब-इंस्पेक्टर) :– 18 ते 27 वर्षे.
फी :- GEN/OBC ₹100/-,( SC/ST/PWD/मा. सैनिक/महिला फी नाही )
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 03 मे 2023 (11:00 PM)
परीक्षा ऑनलाईन : -
- CBT टिअर I :- जुलै 2023
- टिअर II :- नंतर सूचित केल जाईल.
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.