भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांसाठी भरती 2025. Last Date : 09/05/2025

0

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांसाठी भरती 2025.

RRB ALP Recruitment 2025. Ministry of Railways Recruitment Board invites Online Application form 9900 Candidates for Assistant Loco Pilot Posts. Eligible Candidates Can Apply For these Posts.Last Date for Online Application is 9 May 2025. https://jobkattamaharashtra.blogsopt.com




जाहिरात क्रमांक :- 01/2025 (ALP)






नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.

 





एकुण जागा :- 9900 जागा






पदाचे नाव :-


असिस्टंट लोको पायलट (ALP) : 9900 जागा.






शैक्षणिक पात्रता :- लवकरच कळविण्यात येईल.





वयोमर्यादा :- 


01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]




फी :- General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]




जाहिरात पाहा :- CLICK HERE 





अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE





अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE





अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 09 में 2025. (Application starting 10 April 2025)










सूचना : -

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)