केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 9212 जागांची विविध पद भरती 2023

0

 

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 9212 जागांची विविध पद भरती 2023



केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 9212 जागांची विविध पद भरती 2023




नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

एकुण जागा :- 9212 जागा (पुरुष – 9105 आणि महिला – 107) (महाराष्ट्र – 754 जागा)

पदाचे नाव :- कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन) 
पुरुष
1) ड्राइव्हर – 2372
2) मोटर मेकॅनिक व्हेईकल – 544
3) कॉब्लर – 151
4) कारपेंटर – 139
5) टेलर – 242
6) ब्रास बँड – 172
7) पाईप बँड – 51
8) बगलर – 1340
9) गार्डनर – 92
10) पेंटर – 56
11) कुक / वॉटर कॅरियर – 2429
12) वॉशरमन – 403
13) बार्बर – 303
14) सफाई कर्मचारी – 811

हिला
1) ब्रास बँड – 24
2) बगलर – 20
3) कुक / वॉटर कॅरियर – 46
4) वॉशरमन – 03
5) सफाई कर्मचारी – 13
6) हेयर ड्रेसर – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन) ड्राइव्हर पुरुष – 10वी पास, अवजड वाहन चालक परवाना
2) कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन) मोटर मेकॅनिक व्हेईकल पुरुष – 10वी पास, ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल), 01 वर्ष अनुभव
3) उर्वरित सर्व पदे – किमान 10वी पास

शारीरिक पात्रता :- 

प्रवर्ग उंची 
छाती
पुरुष महिलापुरुष
General/OBC170 सें.मी.157 सें.मी.80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. अधिक
ST162.5 सें.मी.150 सें.मी.

76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. अधिक

वयोमर्यादा :- दि 01 ऑगस्ट 2023 रोजी  (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) ड्राइव्हर – 21 ते 27 वर्षे
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 23 वर्षे 

फी :- GEN/OBC/EWS ₹100/-, SC/ST/मा. सैनिक/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

CBT परीक्षा दिनांक :- 01 ते 13 जुलै 2023

अर्ज अंतिम दिनांक :- 25 एप्रिल 2023

अर्ज सुरुवात दिनांक :- 27 मार्च 2023

जाहिरात :- पाहा






Post a Comment

0Comments
Post a Comment (0)