IGNOU इंदिरा गांधी राष्ट्रीय
मुक्त विद्यापीठात 200 जागांसाठी भारती
Indira Gandhi National Open University,
IGNOU Recruitment 2023 (IGNOU Bharti 2023)
for 200 Junior Assistant-cum-Typist JAT Post
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
एकुण जागा :- 200
जागा
पदाचे नाव :- जुनियर असिस्टंट कम टायपिस्ट ( जाट )
शैक्षणिक पात्रता :-
1) 12 वी उतीर्ण 2) संगणकावर इंग्रजी
टायपिंग 40 श.प्र.मि. आणि हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
वयोमर्यादा :- दि 31 मार्च 2023 रोजी 18 ते 27वर्ष, ( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सवलत )
फी
:- GEN/OBC/EWS ₹1000/-, (SC/ST महिला - ₹600/- PWD फी नाही )
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- Clike Here
जाहिरात पाहा :- Clike Here
अधिकृत वेबसाईट :- Clike Here
अर्ज अंतिम दिनांक :- 20 एप्रिल 2023