MIB माहिती आणि प्रसारण मंत्रालयात 75 जागांसाठी भरती
नोकरीचे ठिकाण :- दिल्ली
एकुण जागा :- 75 जागा
पदाचे नाव :- यंग प्रोफेशनल्स
शैक्षणिक पात्रता :-पत्रकारिता / जनसंवाद / व्हिज्युअल कम्युनिकेशन / माहिती कला / ॲनिमेशन
& डिझायनिंग / साहित्य & सर्जनशील लेखन मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा. / 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- 08 मे 2023 रोजी 18 ते 32 वर्षे.)
फी :- फी नाही
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HEER
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज अंतिम दिनांक :- 08 मे 2023