राष्ट्रीय जल विकास संस्थेत( NWDA मध्ये 40 जागांसाठी भरती 2023
राष्ट्रीय जल विकास संस्थेत(NWDA
मध्ये 40 जागांसाठी भरती 2023
1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2. पद क्र.2: (1) B.Com (2) 03 वर्षे अनुभव.
3. पद क्र.3: ITI प्रमाणपत्र किंवा ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) डिप्लोमा.
4. पद क्र.4: पदवीधर
5. पद क्र.5: (1) 12वी उत्तीर्ण (2) कौशल्य (शॉर्टहँड) चाचणी (संगणकावर) 80.श.प्र.मि.
6. पद क्र.6: (1) 12वी उत्तीर्ण (2) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
वयोमर्यादा :- दि 17 एप्रिल 2023 रोजी, ( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सवलत )
1. पद क्र.1, 3, 4, 5, & 6: 18 ते 27 वर्षे
2. पद क्र.2: 21 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- Clike Here
जाहिरात पाहा :- Clike Here
अर्ज अंतिम दिनांक :- 17 एप्रिल 2023