REC LIMITED मध्ये 125 जागांची पदभरती 2023
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
एकुण जागा :- 125 जागा
पदाचे नाव :-
1) जनरल मॅनेजर – 03
2) मॅनेजर – 05
3) असिस्टंट मॅनेजर – 07
4) डेप्युटी मॅनेजर – 06
5) ऑफिसर – 95
6) डेप्युटी जनरल मॅनेजर – 02
7) असिस्टंट ऑफिसर – 06
8) चीफ मॅनेजर – 01
एकूण पद संख्या - 125
शैक्षणिक पात्रता :-
1)CA/BE/B.Tech/M.Tech/MBA/LLB/LLM/MCA/पदवीधर 2) अनुभव
वयोमर्यादा :- 15 एप्रिल 2023 रोजी , [SC/ST :- 05 वर्षे सूत, OBS: - 03 वर्षे सूत ]
1. पद क्र.1: 52 वर्षांपर्यंत
2. पद क्र.2: 42 वर्षांपर्यंत
3. पद क्र.3: 39 वर्षांपर्यंत
5. पद क्र.5: 33 वर्षांपर्यंत
6. पद क्र.6: 40 वर्षांपर्यंत
7. पद क्र.7: 48 वर्षांपर्यंत
8. पद क्र.8: 45 वर्षांपर्यंत
फी :- GEN/OBC/EWS ₹1000/-, SC/ST/मा. सैनिक/महिला फी नाही
अर्ज अंतिम दिनांक :- 25 एप्रिल 2023
जाहिरात :- पाहा
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन