दारूगोळा
कारखाना खडकी (AFK) येथे
पदवीधर अप्रेंटीस पदांची 40 जागांसाठी भरती 2023
Engineering Graduate
Apprentices and Diploma Apprentices in accordance with the Provisions Contained
In The Apprentices Khadki Invites Application For 40 Eligible Candidates For
Apprentices Post. Eligible Candidates Can Apply For These Post. Last Date For
Submission of Application is 08 May 2023.https://jobkattamaharashtra.blogspot.com
नोकरीचे ठिकाण :- खडकी पुणे
जाहिरात क्र :- 2962/HRD/GSG/53/2023-24
एकुण जागा :- 40 जागा
पदाचे नाव :- पदवीधर अप्रेंटीस
- BA - 05 जागा
- BSc - 10 जागा
- B.Com - 10 जागा
- BCA - 05 जागा
- BBA - 04 जागा
- हॉटेल मॅनेजमेंट - 02 जागा
- इव्हेंट मॅनेजमेंट ( BEM ) - 02 जागा
- डिझाईन - 02 जागा
शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयात पदवी
वयोमर्यादा :- 08 में 2023 रोजी 14 वर्ष
फी :- फी नाही
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज सादर करण्याचा पत्ता :-
- The General Manager, Ammunition Factory Khadki,pune, Maharashtra, Pune-411003
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 08 में 2023
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती