बॅंक ऑफ बडोदा BANK OF BARODA मध्ये 220 जागांसाठी भरती
2023
Bank of Baroda, One of India’s Largest Bank is looking
for Qualified and Experienced Wealth Management Professionals to Strengthen its
Wealth Management Services. Bank of Baroda Invites Application From220 Eligible
Candidates For Zonal Sales Manager, Regional Sales Manager, Assistant Vice President,
Senior Manager and Manger Posts. Eligible Candidates Can Apply For These Post .
Last Date For Online Application is 11 May 2023
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
एकुण जागा :- 220 जागा
पदाचे नाव :-
- झोनल सेल्स मॅनेजर - 11 जागा
- रिजनल सेल्स मॅनेजर - 09 जागा
- असिस्टंट वाइस प्रेसिडेंट - 50 जागा
- सिनियर मॅनेजर - 110 जागा
- मॅनेजर - 40 जागा
शैक्षणिक पात्रता :-
- झोनल सेल्स मॅनेजर :- कोणत्याही शाखेतील पदवी + 12 वर्ष अनुभव
- रिजनल सेल्स मॅनेजर :- कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्ष अनुभव
- असिस्टंट वाइस प्रेसिडेंट :- कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्ष अनुभव
- सिनियर मॅनेजर :- कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्ष अनुभव
- मॅनेजर :- कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- दिनांक 01एप्रिल 2023 रोजी ( मागासवर्गीय : 05 वर्ष , ओ.बी.सी : 03 वर्ष सूट )
- झोनल सेल्स मॅनेजर :- 32 ते 48 वर्ष
- रिजनल सेल्स मॅनेजर :- 28 ते 45 वर्ष
- असिस्टंट वाइस प्रेसिडेंट :- 28 ते 45 वर्ष
- सिनियर मॅनेजर :- 25 ते 37 वर्ष
- मॅनेजर :- 22 ते 35 वर्ष
फी :-
- खुला /ओ.बी.सी./EWS : ₹ 600 /-
- मागासवर्गीय /PWD / महिला : ₹ 100 /-
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 11 मे 2023 (11:59 PM)
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती