मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत कुक पदांची 03 जागांसाठी भरती 2023.
High
Court of Bombay. Bombay High Court Recruitment 2023 For 03 Cook post Invites
Application Form 03 Eligilbe Candidates For Cook Post. Eligible Candidates Can
Apply For These Post. Last Date For Submission Of Application is 02 May 2023. https://jobkattamaharashtra.blogspot.com/
नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद
जाहिरात क्र :-
एकुण जागा :- 03 जागा
पदाचे नाव :- कुक
शैक्षणिक पात्रता :- 4 थी पास + स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व अनुभव + मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे.
वयोमर्यादा :- खुला 18 ते 38 वर्ष , ( मागासवर्गीय 05 वर्ष सुट.)
फी :- रु 200/-
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज ऑफलाईन :- CLICK HERE
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- प्रबंधक प्रशासक मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड , औरंगाबाद - 431009.
अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक :- 2 मे 2023
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती