फर्टीलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. FACT मध्ये 74 जागांसाठी भरती 2023.
The
Fertilisers and Chemicals Travancore Ltd. FACT Recruitment 2023. FACT
Fertilisers and Chemical Travancore Ltd Invites Application From 74 Candidates Apply For Sr Manager officer, Management Trainee, Technician, Sanitary Inspector,
Craftsman and Rigger Posts. Last Date For Online Application is 16 May 2023.
https://jobkattamaharashtra.blogspot.com/
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
जाहिरात क्र :- 04/2023
एकुण जागा :- 74 जागा
पदाचे नाव :-
- सिनियर मॅनेजर - 03 जागा
- ऑफिसर - 06 जागा
- मॅनेजमेंट ट्रेनी - 27 जागा
- टेक्निशियन - 21 जागा
- सॅनिटरी इन्स्पेक्टर - 02 जागा
- क्राफ्टसमन - 11 जागा
- रीगर असिस्टंट - 04 जागा
शैक्षणिक पात्रता :-
- सिनियर मॅनेजर :- सिव्हील इंजिनीअरिंग पदवी / HR किवा समतुल्य PG डिप्लोमा + 09 वर्ष अनुभव.
- ऑफिसर :- 60% गुणांसह B.Sc कृषी.
- मॅनेजमेंट ट्रेनी :- 60% गुणांसह केमिकल /इल्क्ट्रीकल /इंस्टूमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी/60% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा /CA.
- टेक्निशियन :- B.Sc.केमिस्ट्री/इंडस्ट्रीयल केमिस्ट्री / संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा + 02 वर्ष अनुभव.
- सॅनिटरी इन्स्पेक्टर :- 10 वी उत्तीर्ण + सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स + 05 वर्ष अनुभव.
- क्राफ्टसमन :- 10 वी उत्तीर्ण + ITI फिटर / मेकॅनिक /इंलेक्ट्रीकल /इंस्टूमेंटेशन + 02 वर्ष अनुभव.
- रीगर असिस्टंट :- 10 वी उत्तीर्ण + 05 वर्ष अनुभव.
वयोमर्यादा :- ( SC /ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट )
- सिनियर मॅनेजर - 45 वर्षापर्यंत
- ऑफिसर - 26 वर्षापर्यंत
- मॅनेजमेंट ट्रेनी - 26 वर्षापर्यंत
- टेक्निशियन - 35 वर्षापर्यंत
- सॅनिटरी इन्स्पेक्टर - 35 वर्षापर्यंत
- क्राफ्टसमन - 35 वर्षापर्यंत
- रीगर असिस्टंट - 35 वर्षापर्यंत
फी :-
- सिनियर मॅनेजर :- GEN /OBC : 1180 /-
- ऑफिसर :- GEN /OBC : 1180 /-
- मॅनेजमेंट ट्रेनी :- GEN /OBC : 1180 /-
- टेक्निशियन :- GEN /OBC : 590 /-
- सॅनिटरी इन्स्पेक्टर :- GEN /OBC : 590 /-
- क्राफ्टसमन :- GEN /OBC : 590 /-
- रीगर असिस्टंट :- GEN /OBC : 590 /-
- SC/ST/महिला : फी नाही.
- PWD/ExSM : फी नाही.
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 16 में 2023
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती