(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 152 पदांची भरती 2023
NTPC LTD, Formerly Known as National Thermal Power Corporation Limited , Is an Indian Public Sector Undertaking Engaged in The Business Of Generation OF Electricity and Allied Activities, NTPC Invites Application From 152 Eligible Candidates For Mining Overman, Overman Mechanical Supervisor , Electrical Supervisor Vocational Training Instructor, Mine Survey And Mining Sirdar Post. Eligible Candidates Can Apply For These Post. Last Date For Online Application is 05 May 2023. https://jobkattamaharashtra.blogspot.com/
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
जाहिरात क्र :- NTPC/CMHQ/01/2023
एकुण जागा :- 152 जागा
पदाचे नाव :-
- मानिंग ओव्हरमन - 84 जागा \
- ओव्हरमन मॅगझीन - 07 जागा
- मेकॅनिकल सुपरवायाझर - 22 जागा
- इलेक्ट्रिकल सुपरवायाझर - 20 जागा
- वोकेशनल ट्रैनिंग इंस्ट्रक्टर - 03 जागा
- माइन सर्व्हे - 09 जागा
- माइनिंग सिरदार - 07 जागा
शैक्षणिक पात्रता :-
- मानिंग ओव्हरमन :- माइनिंग डिप्लोमा आणि 01 वर्ष अनुभव
- ओव्हरमन मॅगझीन :- माइनिंग डिप्लोमा आणि 01 वर्ष अनुभव
- मेकॅनिकल सुपरवायाझर :- मेकनिकॅल / प्रोड क्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 01 वर्ष अनुभव
- इलेक्ट्रिकल सुपरवायाझर :- इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 01 वर्ष अनुभव
- वोकेशनल ट्रैनिंग इंस्ट्रक्टर :- माइनिंग इंजिनिअररिंग डिप्लोमा आणि ओव्हरमन प्रमाणपत्र प्रथमोपचार प्रमाणपत्र आणि 01 वर्ष अनुभव
- माइन सर्व्हे :- माइन सर्व्हे / माइनिंग इंजिनिअरिंग / माइनिंग आणि माइनिंग सर्व्हे डिप्लोमा आणि 01 वर्ष अनुभव
- माइनिंग सिरदार :- 12 वी उत्तीर्ण आणि माइनिग सिरदार प्रमाणपत्र , प्रथमोपचार प्रमाणपत्र आणि 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- खुला 18 ते 25 वर्ष , ( SC /ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट )
- खुला /OBC/EWS : ₹ 300/-
- SC/ST/ ExSM/महिला : फी नाही
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 05 में 2023
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती