SFIO गंभीर फसवणूक तपसणी कार्यालयात विविध पदांची 40 जागांसाठी भरती 2023.Last Date 02/05/2023.

0

SFIO गंभीर फसवणूक तपसणी कार्यालयात विविध पदांची 40 जागांसाठी भरती 2023


Serious Fraud Investigation Office, Recruitment 2023,SFIO Invites Application From 40 Candidates For Additional Director (Financial Transaction), Joint Director (Capital Market), Joint Director (Forensic Audit), Dy. Director (investigation), Dy. Director(Corporate Law), Sr. Assistant Director (Investigation), Sr. Assistant Director (Capital Market), Assistant Director (law), Assistant Director (Investigation) Posts. Eligible Candidates Can Apply For These Post. Last Date For Offline Application Submission is 02 May 2023.

 https://jobkattamaharashtra.blogspot.com


नोकरीचे ठिकाण :- दिल्ली/मुंबई/ कोलकाता / चेन्नई / हैदराबाद.


 

एकुण जागा :- 40 जागा 




पदाचे नाव :-  

  • अतिरिक्त संचालक (आर्थिक व्यवहार)  - 01 जागा 
  • सहसंचालक (कॅपिटल मार्केट)  - 01 जागा 
  • सहसंचालक (फॉरेन्सिक ऑडिट)  - 01 जागा 
  • उप. संचालक (तपास)  - 01 जागा 
  • उप. संचालक (कॉर्पोरेट कायदा)  - 12 जागा 
  • वरिष्ठ सहाय्यक संचालक (तपास)  - 02 जागा 
  • वरिष्ठ सहाय्यक संचालक (कॅपिटल मार्केट)  - 01 जागा 
  • सहाय्यक संचालक (कायदा)  - 01 जागा 
  • सहाय्यक संचालक (तपास)  - 20 जागा 


शैक्षणिक पात्रता :- 

  • अतिरिक्त संचालक (आर्थिक व्यवहार) :- 1) चार्टर्ड अकाउंटंट/कॉस्ट अँडमॅनेजमेंट अकाउंटंट / कंपनी सेक्रेटरी/ चार्टर्ड फायनान्शियल अँडनालिस्ट/ मास्टर ऑफ बिझनेस अँडमिनिस्ट्रेशन/ मास्टर इन बिझनेस इकॉनॉमिक्स / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (फायनान्स)  +  10 वर्षे अनुभव प्राधान्य  मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी.
  • सहसंचालक (कॅपिटल मार्केट) :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून चार्टर्ड अकाउंटंट/ कंपनी सेक्रेटरी/ चार्टर्ड फायनान्शिअल विश्लेषक/ खर्च आणि व्यवस्थापन खाते/ व्यवसायातील मास्टर अँडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (वित्त)  +  08 वर्षे अनुभव प्राधान्य मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी.
  • सहसंचालक (फॉरेन्सिक ऑडिट) :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून चार्टर्ड अकाउंटंट/ कंपनी सेक्रेटरी / चार्टर्ड फायनान्शिअल विश्लेषक/ खर्च आणि व्यवस्थापन खाते/ व्यवसायातील मास्टर अँडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (वित्त) +  08 वर्षे अनुभव प्राधान्य : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी.
  • उप. संचालक (तपास) :- 1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांमधून पदवी  +  05 वर्षे अनुभव.
  • उप. संचालक (कॉर्पोरेट कायदा) :- 1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी आणि कायद्यातील पदवी (LLB). 02) कॉर्पोरेट कायद्यातील + 02 वर्षांचा अनुभव.
  • वरिष्ठ सहाय्यक संचालक (तपास) :- 1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांमधून पदवी  + 03 वर्षे अनुभव.
  • वरिष्ठ सहाय्यक संचालक (कॅपिटल मार्केट) :- चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट / चार्टर्ड फायनान्शिअल अँडनालिस्ट / मास्टर ऑफ बिझनेस अँडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) /  पोस्ट (ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (फायनान्स) किंवा कंपनी सेक्रेटरी भांडवली बाजार क्षेत्रात + 02 वर्षांचा अनुभव.
  • सहाय्यक संचालक (कायदा) :- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थामधून कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच कायद्यातील पदवीधर +  01 वर्षाचा अनुभव.
  • सहाय्यक संचालक (तपास) :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी +  03 वर्षे अनुभव


वयोमर्यादा :- 02 मे 2023 रोजी 56 वर्षापर्यंत 



फी :- फी नाही. 



जाहिरात पाहा :-  CLICK HERE

 



अधिकृत वेबसाईट :-   CLICK HERE




अर्ज पाठवण्याचा पत्ता :-

  •  Director, Serious Fraud Investigation Office, Pt. Deendayal Antyodaya Bhawan, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003.




अर्ज पाठवण्याची  अंतिम दिनांक :-   02  में  2023





सूचना : -


  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)