(UPSC CMS)केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2023.
Union Public Service Commission Combined Medical Services Examination 2023.For Junior In Central Health Services, Assistant Divisional Medical Officer, Assistant Medical Officer And General Duty Medical Officer Post. Invites Application Form 1261 Eligible Candidates For Combined Medical Services Examination2023. Eligible Candidats Can Apply For These Psot Last Date For Online Application is 09 May 2023. https://jobkattamaharashtra.blogspot.com/
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
जाहिरात क्र :- 08/2023-CMS
एकुण जागा :- 1261 जागा
परीक्षेचे नाव :- संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2023 CMS
पदाचे नाव :-
- केंद्रीय आरोग्य सेवामध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट - 584 जागा
- रेल्वे मध्ये सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी - 300 जागा
- नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी - 01 जागा
- पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्युटी मेडीकल ग्रेड II - 376 जागा
शैक्षणिक पात्रता :- MBBS.
वयोमर्यादा :- खुला 21 ते 32 वर्ष , ( SC /ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट )
- खुला /OBC: ₹ 200/-
- SC/ST/महिला : फी नाही.
- PWD : फी नाही.
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 9 में 2023
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती