महाराष्ट्र लोकसेवा आयोगा MPSC मार्फत 82 जागांसाठी भारती 2023
MPSC Maharashtra Public Service Commission is a Body Created by the Constitution of India Under Article 315 To Select Officers For Civil Service Jobs In The Indian State of Maharashtra According to the Merits of The Application and the Rules of Reservation. Maharashtra Public Service Commission MPSC Invites Application From 82 Candidates For Director Ayush, Assistant Commissioner, Social Welfare Officer and House Master Post. Eligible Candidates Can Apply For These Post. Last Date For Application is 05 June 2023. MPSC Recruitment 2023.https://jobkattamaharashtra.blogspot.com
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
जाहिरात क्र :-
- 22/2023
- 23/2023
- 24/2023
- 25/2023
एकुण जागा :- 82 जागा
पदाचे नाव :-
- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक,गट - अ - 01 जागा
- सहय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट-अ, सामाजिक न्याय व विशेष विभाग - 41 जागा
- समाज कल्याण अधिकारी, गट - ब, सामाजिक व विशेष सहाय्य विभाग - 22 जागा
- ग्रह प्रमुख, गट-ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील - 18 जागा .
शैक्षणिक पात्रता :-
- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक,गट - अ :- महाराष्ट मेडिकल प्रक्टीशनर्स एक्ट, 1961 मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A,B किंवा C मध्ये नमूद लेलेली पात्रता असणे आवशक आहे + 10 वर्ष अनुभव.
- सहय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट-अ, सामाजिक न्याय व विशेष विभाग :- B.A/B.Sc /B.Com/LAW + सामाजिक कार्य समाज कल्याण प्रशासन पदव्युतर डिप्लोमा / पदवी.
- समाज कल्याण अधिकारी, गट - ब, सामाजिक व विशेष सहाय्य विभाग :- समाज कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्य पदवी.
- ग्रह प्रमुख, गट-ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील :- B.A/B.Sc /B.Com/LAW + शिक्षण पदवी + 05 वर्ष अनुभव.
वयोमर्यादा :- 01 सप्टेंबर 2023 रोजी,(मागासार्वागीय/आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ: 05 वर्ष सूट )
- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक,गट - अ :- 19 ते 45 वर्ष
- सहय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट-अ, सामाजिक न्याय व विशेष विभाग :- 23 ते 38 वर्ष
- समाज कल्याण अधिकारी, गट - ब, सामाजिक व विशेष सहाय्य विभाग :- 20 ते 38 वर्ष
- ग्रह प्रमुख, गट-ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील :- 20 ते 38 वर्ष
- कृपया जाहिरात बघा
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 05 जून 2023
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती