MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत दिवानगी नायाधीश कनिष्ट स्तर व नायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023
Maharashtra Public Service Commission MPSC Invites Application From 114 Candidates
For Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Preliminary
Examination 2023. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online
Application Is 13 June 2023. MPSC Civil Judge Recruitment 2023.
https://jobkattamaharashtra.blogspot.com/
नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर.
जाहीत क्र :- 026/2023.
एकुण जागा :- 114 जागा
परिक्षेच नाव :- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023
पदाचे नाव :-
- नवीन विधी पदवीधर
- वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता
- सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी)
- एकूण जागा - 114
.
शैक्षणिक पात्रता :-
- नवीन विधी पदवीधर :- 55% गुणांसह विधी पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
- वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता :- विधी पदवी + 03 वर्षे अनुभव.
- सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी) :- विधी पदवी + 03 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा :- मागासवर्वागीय 05 वर्ष सूट
- नवीन विधी पदवीधर :- 18 ते 30 वर्षे.
- वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता :- 18 ते 40 वर्षे.
- सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी) :- 18 ते 50 वर्षे.
फी :-
- खुला : 394 /- रुपये
- SC/ST/अनाथ : 294/- रुपये
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgL2nWjMGFvm-i6r_tzxksk7QQnDs3YljwQDTr-qB9-qqpfOWoqqeqUQDogtCS7KRKbZvKHW7TfpjilwtD7lyNIoPmrRFTVRercn7q1PZYbo403SkOfBQOlCCBPxNuoiBe9ZnAMHAnH9DvPBXMz598h2oLGHsbi_aF4cL9b6sIlL8zRl_517gY0miVD-w/s320/click-here-new.gif)
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 13 जुन 2023
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती