पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदांची 209 जागांसाठी भरती 2023.
Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 209
Candidates Fro Assistant Teacher Posts. Eligible Candidates Can Apply For These
Post. Interview Will Be Held on 01 June 2023. PCMC Recruitment 2023. https://jobkattamaharashtra.blogspot.com/
नोकरीचे ठिकाण :- पिंपरी चिंचवड
एकुण जागा :- 209 जागा
पदाचे नाव :- सहाय्यक शिक्षक
- मराठी - 184 जागा
- उर्दू - 25 जागा
.
शैक्षणिक पात्रता :- B.A + B.Ed/ B.Sc + B.Ed/ B.P.Ed.
वयोमर्यादा :- माहिती उपलब्ध नाही.
फी :- नाही
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
मुलाखतीचे ठिकाण :-
दीनदयाळ माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नगर, जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे 18.
मुलाखतीची दिनांक :- 01 जुन 2023 ( 10 : 00 AM ते 05 : 00 PM )
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती