केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC CDS) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा ( CDS-II ) 2023.Last Date : 06-06-2023.

0

केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC CDS) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2023.

UPSC CDS Union Public Service Commission Combined Defense Services Recruitment 2023.Union Public Service Invites Application From 349 Candidates For Combined Defense Services Examination 2023. Eligible Candidates Can Apply For These Post Last Date For Online Application is 06 June 2023.UPSC CDS Recruitment 2023. https://jobkattamaharashtra.blogspot.com/





 नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 




जाहीत क्र :- 11/2023.CDS-II




एकुण जागा :- 349 जागा





परिक्षेच नाव :- संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा 2023 ( CDS-II )



पदाचे नाव :- 


  • भारतीय भूदल ( मिलीतरी ) अकॅडमी , डेहराडून 157  :- 100 जागा 
  • भारतीय नौदल अकॅडमी , एझीमाला, Executive ( General Service ) Hydro :- 32 जागा 
  • हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद, No. 216 F(P) Course :- 32 जागा 
  • ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई, 120th SSC (Men) Course (NT) :- 69 जागा 
  • ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई, 34th SSC Women (Non-Technical) Course :- 16 जागा 





शैक्षणिक पात्रता :- 

  • भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी : कोणत्याही शाखेतील पदवी.
  • भारतीय नौदल ॲकॅडमी : इंजिनिअरिंग पदवी.
  • हवाई दल ॲकॅडमी : पदवी (फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयासह 12 वी) किंवा इंजिनिअरिंग पदवी
  • ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) : कोणत्याही शाखेतील पदवी.
  • ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) : कोणत्याही शाखेतील पदवी.



वयोमर्यादा :- 

  • भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी : जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
  • भारतीय नौदल ॲकॅडमी : जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
  • हवाई दल ॲकॅडमी : जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2004 दरम्यान.
  • ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) : जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
  • ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) : जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान.




फी :- 
  • खुला /OBC : 200/- रुपये 
  • SC/ST/महिला : फी नाही 



जाहिरात पाहा :-  CLICK HERE

 




अधिकृत वेबसाईट :-   CLICK HERE





अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE





अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 06 जुन 2023 ( 06:00 PM )





लेखी परीक्षा :- 03 सप्टेंबर 2023 









सूचना : -


  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)