केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत स्पेशलिस्ट पदांची भरती
Union Public Service Commission UPSC Invites Application From 78 Eligible Candidates For Sepecialist Post. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application Is 11 January 2024.Union Public Service Commission Recruitment 2024. UPSC Recruitment2024.https://jobkattamaharashtra.blogspot.com/
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
एकुण जागा :- 78 जागा
पदाचे नाव :- स्पेशलिस्ट (ग्रेड III)
शैक्षणिक पात्रता :- MBBS + M.D/ M.S/ Ph.D + 03 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा :-
- खुला 21 ते 45 वर्षे.
- ओबीसी 03 वर्षे सूट.
- मागासवर्गीय 05 वर्षे सूट.
फी :-
- खुला/ ओबीसी 25/- रुपये. ( मागासवर्गीय/ महिला/ PH फी नाही.)
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 11 जानेवारी 2024
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती