मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत पर्सनल असिस्टंट पदांची 19 जागासाठी भरती 2024 Last Date : 13/03/2024.

0

मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत पर्सनल असिस्टंट पदांची 19 जागासाठी भरती 2024.

Bombay High Court Invites Application From 19 Eligible Candidates For Personal Assistant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 13 March 2024. Bombay High Court Recruitment 2024. https//:jobkattamaharashtra.blogspot.com/




नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद




एकुण जागा :- 19 जागा




पदाचे नाव :- पर्सनल असिस्टंट




शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी + शॉर्टहँड इंग्लिश 120 श.प्र.मि. व इंग्लिश टायपिंग 50 श.प्र.मि. + MS-CIT/ DOEACC.


 


वयोमर्यादा :- खुला 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]



फी :- खुला प्रवर्ग: ₹300/- [मागासवर्गीय: ₹300/-]





जाहिरात पाहा :- CLICK HERE


 


अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE




अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE




अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 13 मार्च 2024










सूचना : -

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)