भारतीय सैन्य (Indian Army) 140th टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स – जानेवारी 2025 Last Date : 09/05/2024.

0

भारतीय सैन्य (Indian Army) 140th टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स – जानेवारी 2025



Indian Army TGC Recruitment 2024. Indian Army Invites Application From 30 Candidates For 140th Technical Graduate Course Jan 2025. Eligible Candidates Can  Apply For These Posts. Last Date For Online Application is 09 May 2024. Indian Army TGC Recruitment 2024. https//:jobkattamaharashtra.blogspot.com




नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.




एकुण जागा :- 30 जागा




कोर्सचे नाव :- टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स 140th – जानेवारी 2025.




पदाचे नाव :- 


सिव्हिल/ बिल्डिंग कंट्रक्शन टेक्नॉलॉजि - 07 जागा.


कॉम्प्युटर सायन्स - 07 जागा.


इलेक्ट्रिकल  - 03 जागा.


इलेक्ट्रॉनिक्स - 04 जागा.


मेकॅनिकल - 07 जागा.


इंजिनीअरिंग शाखा - 02 जागा.




शैक्षणिक पात्रता :- 

संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.




वयोमर्यादा :- जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.




फी :-  फि नाही 



जाहिरात पाहा :- CLICK HERE


 


अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE




अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE




अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 09 में 2024.










सूचना : -

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)