अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) अंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदांची भरती 2023.
All India Institute Of Medical Sciences , Nursing Officer Recrutment Common Eligibility Test NORCET 2023. AIMS Invites Application Form 3055 Eligible Candidates For Nursing Officer Post. Eligible Candiadtes Can Apply For These Psot Last Date For Online Aplication is 05 May 2023. https://jobkattamaharashtra.blogspot.com/
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
जाहिरात क्र :- 76/2023
एकुण जागा :- 3055 जागा
पदाचे नाव :- नर्सिंग ऑफिसर
शैक्षणिक पात्रता :-
- B.Sc ( HONS ) नर्सिंग / B.Sc नर्सिंग + नर्सिंग कौन्सिल रेजिस्टेशन किवा GNM + नर्सिंग कौन्सिल रेजिस्टेशन + किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटल मधील 02 वर्ष अनुभव.
वयोमर्यादा :- खुला 18 ते 30 वर्ष , ( SC /ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट )
फी :-
- GEN/OBC: ₹ 3000/-
- SC/ST/EWD : ₹ 2400/-
- PWD : फी नाही.
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 05 में 2023
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती