पिपरी चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) मध्ये आशा स्वयंसेविका 154 पदाची भरती 2023.
Pimpri Chinchwad Municipal Corporation Or PCMC is a Municipal Corporation Of Pimpari Chinchawad City , in Pune Metro City . Its an Urban Agglomeration Of Pune. PCMC Invites Application Form 154 Eligible Candiadtes For Asha volunteer Post Eligible Candiadtes Apply For These Psot Last Date Of Application 04 May 2023. https://jobkattamaharashtra.blogspot.com/
नोकरीचे ठिकाण :- पिंपरी चिंचवड
जाहिरात क्र :- 01/2023.
एकुण जागा :- 154जागा
पदाचे नाव :- आशा स्वयंसेविका
शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा :- 25 ते 45 वर्ष
फी :- फी नाही.
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज सादर करण्याचा पत्ता :- कृपया जाहिरात पाहा
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 25,26,27,28,29 एप्रिल,02,03,04 मे 2023 ( 09:00AM ते 12:00 PM)
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती