NPCIL न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 325 जागांसाठी भरती 2023.
Nuclear Power Corrporation Of India Limited Invites . Application from 325 For Excutive Trainee Posts . Eligible Candidates Can Apply Fro These Post Last Date For Online Application Submit
28 April 2023.
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
जाहिरात क्र :- NPCIL/HRM/ET /2023/01.
एकुण जागा :- 325 जागा
पदाचे नाव :- एक्सिक्युटीव्ह ट्रेंनी,
- मेकॅनिकल - 123 जागा
- केमिकल - 50 जागा
- इलेक्ट्रीकल - 57 जागा
- इलेक्ट्रोनिक्स - 25 जागा
- इंस्ट्रुमेंटेशन - 25 जगा
- सिव्हील - 45 जागा
शैक्षणिक पात्रता :-
- 60 % गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी किवा पदव्युत्तर पदवी ,
- ( BE/B.Tech/B.Sc / Engg/ M.Tech ) + GATE 2021/2022/2023.
वयोमर्यादा :-
- दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी 18 ते 26 वर्ष
- OBC : 03 वर्ष सूट आणि SC/ST : 05 वर्ष सूट .
फी :-
- GEN/OBC/EWS. ₹500/-,( SC/ST/PWD/मा. सैनिक/महिला फी नाही )
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 28 एप्रिल 2023 (04:00 PM)
अर्ज करण्याची दिनांक : - 11 एप्रिल 2023 पासून सुरवात .
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.