MPSC महाराष्ट्र लोक सेवा आयोगा मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांची 146 जागांसाठी भरती 2023
The Maharashtra Public Service Commission is an Body Created by The Constitution Of India under Article 315 to Select Officers For Civil Service Job in The State Of Maharashtra according to the merits of the application and The Rules Of Resrvation. Application Form 146 Eligible Candiadtes For Medical Officer Post.Eligible Candidates Can Apply For These Post.
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महारष्ट्र
जाहिरात क्र :- 017/2023
एकुण जागा :- 146 जागा
पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी ,महारष्ट्र वैद्यकीय विमा सेवा ( गट - अ ).
शैक्षणिक पात्रता :- MBBS
वयोमर्यादा :-
- खुला प्रवर्ग दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्ष.
- मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक /अनाथ : 05 वर्ष सूट.
फी :-
- खुला प्रवर्ग : ₹ 394 /-
- मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक /अनाथ : ₹ 294 /-
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 2 मे 2023 (11:59 PM)
अर्ज करण्याची दिनांक : - 10 एप्रिल 2023 पासून सुरवात .
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती