RCFL राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत पदवीधर अप्रेंटिस 70 जागांसाठी भरती 2023.
Rashtrya Chemicals and Fertilizer Limited-RCF Ltd Recruitment 2023 for 70 Graduate Apperntice Sectrial Assistant Post.Application From 70 Eligible Candidates For Appretice Post. Eligible Candidate Can Apply Fro These Post.
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
एकुण जागा :- 70 जागा
पदाचे नाव :- पदवीधर अप्रेंटीस ( सेक्रेटेरियल असिस्टंट )
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी 50 % गुणांसह ( मुलभूत इंग्लिश ज्ञान )
वयोमर्यादा :-
- खुला प्रवर्ग दिनांक 01 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्ष.
- मागासवर्गीय/ : 05 वर्ष सूट. , OBC : 03 वर्ष सूट
फी :-
- फी नाही
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 8 एप्रिल 2023 ( 05:00 PM)
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती