वैद्यकीय शिक्षण
व संशोधन संचालनालयात (DMER) अंतर्गत 4946+ जागांसाठी मेघा भरती 2023
Director of Medical
Education and Research Mumbai DMER Invites Application From 4946+ Candidates
For Technical, Non Technical and Staff Nurse Posts. Eligible Candidates Can
Apply For These Posts. Last Date For Online Application is 25 May 2023. DMER Recruitment
2023. https://jobkattamaharashtra.blogspot.com/
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
जाहीत क्र :- संवैशिवसं/तांत्रिक-अतांत्रिक/जाहिरात/आस्था-4/2023.
एकुण जागा :- 4946+ जागा
पदाचे नाव :-
- तांत्रिक (टेक्निकल) - 905 जागा
- अतांत्रिक (नॉन टेक्निकल) - 67 जागा
- स्टाफ नर्स - 3974
.
शैक्षणिक पात्रता :- CLICK HERE
वयोमर्यादा :- खुला 18 ते 38 , मागासवर्गीय : 05 वर्ष सूट
- खुला / : 1000/- रुपये
- आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ : 900/- रुपये

जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 25 मे 2023
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

