नागपूर नागरिक सहकारी बॅंक लिमिटेड (NNSB) मध्ये लिपिक पदांची 50 जागांसाठी भरती 2023
NNSB Nagpur Nagarik Sahakari Bank Limited NNSB Invites Application From 50
Candidates For Clerk Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last
Date For Submission Application is 07 June 2023. NNSB Recruitment 2023.
https://jobkattamaharashtra.blogspot.com/
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र.
एकुण जागा :- 50 जागा
पदाचे नाव :- लिपिक
.
शैक्षणिक पात्रता :- 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान आवश्यक (मागासवर्गीय 45% गुणांसह)
वयोमर्यादा :- खुला 18 ते 28 , मागासवर्गीय : 05 वर्ष सूट
- खुला /OBC : 700/- रुपये
- SC/ST/: 350/- रुपये
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgL2nWjMGFvm-i6r_tzxksk7QQnDs3YljwQDTr-qB9-qqpfOWoqqeqUQDogtCS7KRKbZvKHW7TfpjilwtD7lyNIoPmrRFTVRercn7q1PZYbo403SkOfBQOlCCBPxNuoiBe9ZnAMHAnH9DvPBXMz598h2oLGHsbi_aF4cL9b6sIlL8zRl_517gY0miVD-w/s320/click-here-new.gif)
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
ऑफलाईन अर्ज :- CLICK HERE
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर नागरिक सहकारी बँक लि. 79 वर्धमान नगर, डॉ. आंबेडकर चौक, सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर – 440008
अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक :- 07 जुन 2023
सूचना : -
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती