CBSC केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची 118 जगासाठी भरती 2024, Last Date : 11/04/2024.

0

CBSC केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची 118 जगासाठी भरती 2024.


Central Board of Secondary Education CBSC Recruitment 2024. CBSC Invites Application From 118 Candidates For Assistant Secretary, Accounts Officer, Junior Engineer, Junior Translation Officer, Accountant and Junior Accountant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 11 April 2024. Central Board of Secondary Education Recruitment 2024. https//:jobkattamaharashtra.blogspot.com/





जाहिरात क्रमांक :- CBSE/Rectt.Cell/Advt/FA/01/2024




नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.




एकुण जागा :- 118 जागा




पदाचे नाव :-


असिस्टंट सेक्रेटरी – Administration - 18 जागा


असिस्टंट सेक्रेटरी – Academics - 16 जागा


असिस्टंट सेक्रेटरी – Skill Education - 08 जागा


असिस्टंट सेक्रेटरी – Training - 22 जागा


अकाउंट्स ऑफिसर - 03 जागा


ज्युनियर इंजिनिअर - 17 जागा


ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर - 07 जागा


अकाउंटेंट - 07 जागा


ज्युनियर अकाउंटेंट - 20 जागा





शैक्षणिक पात्रता :-


असिस्टंट सेक्रेटरी – Administration : कोणत्याही शाखेतील पदवी.


असिस्टंट सेक्रेटरी – Academics : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + B.Ed. + NET/ SLET.


असिस्टंट सेक्रेटरी – Skill Education : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.


असिस्टंट सेक्रेटरी – ट्रैनिंग : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + B.Ed. + NET/ SLET.


अकाउंट्स ऑफिसर : संबंधित विषयात पदवी + SAS/ JAO किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा M.B.A.(Finance)/ Chartered Accountant/ ICWA.


ज्युनियर इंजिनिअर : सिव्हिल विषयात B.E./ B.Tech.


ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य + हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/ प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.


अकाउंटेंट : संबंधित विषयात पदवी पदवी + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.


ज्युनियर अकाउंटेंट : 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.


 


वयोमर्यादा :-

खुला प्रवर्ग : कृपया जाहिरात पाहा.

ओबीसी : 03 वर्ष सूट.

मागासवर्गीय : 05 वर्ष सूट.



फी :-  कृपया जाहिरात पाहा.



जाहिरात पाहा :- CLICK HERE


 


अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE




अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE




अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 11 एप्रिल 2024









सूचना : -

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)