सेंट्रल बैंक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत अप्रेंटिस पदांची 3000 जगासाठी भरती 2024, मुदत वाढ.
Central Bank of India Invites Application From 3000 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 06 March 2024. More Details About Central Bank of India Recruitment 2024 Given Below. Central Bank of India Bharti 2024, Central Bank of India Recruitment2024. https://jobkattamaharashtra.blogspot.com
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
एकुण जागा :- 3000 जागा
पदाचे नाव :- अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा :-
खुला :- जन्म 01 एप्रिल 1996 ते 31 मार्च 2004.
ओबीसी :- 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय :- 05 वर्षे सूट.
फी :-
खुला :- ओबीसी 800/- रुपये + GST.
मागासवर्गीय :- 600/- रुपये + GST.)
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 06 मार्च 2024 27 मार्च 2024
सूचना : -
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती