( MUCBF ) महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड अंतर्गत ज्युनिअर क्लर्क पदांची भरती 2024.
MUCBF Recruitment 2024, Maharashtra Urban Co-operative Bank Federation Limited Invites Application From 7 Candidates For Junior Clerk Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Aaplication is 23 March 2024.MUCBF Recruitment 2024. https//:jobkattamaharashtra.blogspot.com/
जाहिरात क्रमांक :- 116/2023-24
नोकरीचे ठिकाण :- अमरावती.
एकुण जागा :- 07 जागा
पदाचे नाव :- ज्युनिअर क्लर्क.
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT.
वयोमर्यादा :- 22 ते 35 वर्ष.
फी :- ₹ 944/-
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 23 मार्च 2024
सूचना : -
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.