( NCRA )नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अस्ट्रोफिजिक्स अंतर्गत विविध पदांची 21 जगासाठी भरती 2024 Last Date : 21/03/2024.

0

( NCRA )नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अस्ट्रोफिजिक्स  अंतर्गत विविध पदांची 21 जगासाठी भरती 2024.




( NCRA ) Recruitment 2024. NCRA Natiosnal Center For Radio Astrophysics Invites Application From 21 Candidates For Engineer Trainee, Technical and Administrative Trainee Posts. Eligible Candidates Can Apply For  These Posts. Last Date For Online Application is 21 March 2024. NCRA Recruitment 2024. https//:jobkattamaharashtra.blogspot.com/




जाहिरात क्रमांक :- 01/2024




नोकरीचे ठिकाण :- पुणे आणि उटी.




एकुण जागा :- 21 जागा




पदाचे नाव :-


इंजिनिअर ट्रेनी - 04 जागा.


टेक्निकल ट्रेनी - 10 जागा.


एडमिनिस्ट्रेटिव ट्रेनी - 12 जागा.





शैक्षणिक पात्रता :-


इंजिनिअर ट्रेनी : 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनीअरिंग पदवी.


टेक्निकल ट्रेनी : इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ इलेकट्रोनिक्स/ इलेक्ट्रिकल आणि इलेकट्रोनिक्स/ रेडिओ इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा किंवा फिजिक्स/ इलेकट्रोनिक्स विषयात पदवी.


एडमिनिस्ट्रेटिव ट्रेनी : कोणत्याही शाखेतील पदवी + टायपिंग आणि वैयक्तिक संगणक आणि अनुप्रयोग वापरण्याचे ज्ञान.



 


वयोमर्यादा :- 18 ते 27 वर्ष.






फी :- नाही 



जाहिरात पाहा :-  CLICK HERE


 


अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE




अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE




अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 21 मार्च 2024











सूचना : -

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)