नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत विविध पदांची 1377 जागासाठी भरती 2024.
NVS Recruitment 2024. Navodaya Vidyalaya Samiti Invites Application From 1377 Candidates For Staff Nurse, Assistant Section Officer, Audit Assistant, Jr. Translation Officer, Legal Assistant, Stenographer, Computer Operator, Catering Supervisor, Jr. Secretariat Assistant, Electrician cum Plumber, Lab Attendant, Mess Helper & Multi Tasking Staff Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is —–Update soon. Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024. https//:jobkattamaharashtra.blogspot.com/
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.
एकुण जागा :- 1377 जागा
पदाचे नाव :-
स्टाफ नर्स (महिला) - 121 जागा.
असिस्टंट सेक्शन ऑफिसर - 05 जागा.
ऑडिट असिस्टंट - 12 जागा.
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर - 04 जागा.
लीगल असिस्टंट - 01 जागा.
स्टेनोग्राफर - 23 जागा.
कॉम्प्युटर ऑपरेटर - 02 जागा.
कॅटरिंग सुपरवाइझर - 78 जागा.
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट - 21 जागा.
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट - 360 जागा.
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर - 128 जागा
लॅब अटेंडंट - 161 जागा.
मेस हेल्पर - 442 जागा.
मल्टी टास्किंग स्टाफ - 19 जागा.
शैक्षणिक पात्रता :-
स्टाफ नर्स (महिला) : B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (नर्सिंग) + 02 वर्षे अनुभव.
असिस्टंट सेक्शन ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव.
ऑडिट असिस्टंट : B.Com.
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर : इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी + हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव.
लीगल असिस्टंट : LLB + 03 वर्षे अनुभव.
स्टेनोग्राफर : 12 वी उत्तीर्ण + डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
कॉम्प्युटर ऑपरेटर : BCA/ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स विषयात/ IT) किंवा BE/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स विषयात/ IT).
कॅटरिंग सुपरवाइझर : हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट : 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12 वी उत्तीर्ण.
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट : 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12 वी उत्तीर्ण.
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर : 10 वी उत्तीर्ण + इलेकट्रीशियन/ वायरमन विषयात ITI + 02 वर्षे अनुभव
लॅब अटेंडंट : 10 वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/ प्रमाणपत्र किंवा 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण.
मेस हेल्पर : 10 वी उत्तीर्ण + 05 वर्षे अनुभव.
मल्टी टास्किंग स्टाफ : 10 वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा :-
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे.
ओबीसी : 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय : 05 वर्षे सूट.
फी :- कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात पाहा :- CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 2024.
सूचना : -
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.