सीमा सुरक्षा दलात BSF अंतर्गत विविध पदांची 83 जागासाठी भरती 2024.
BSF Recruitment 2024. Border Security Force Invites Application From 83 Candidates For Head Constable Works, Junior Inspector/Sub Inspector Electrical, Head Constable Plumber, Head Constable Carpenter, Constable Generator Opreter, Constable Lineman, Assistant Aircraft Mechanic ( Assistant sub Inspector ), Assistant Redio Mechanic ( Assistant sub Inspector ), Constable Storeman Psost. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Application is 15 April 2024. BSF Recruitment 2024. https//:jobkattamaharashtra.blogspot.com/
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.
एकुण जागा :- 85 जागा
पदाचे नाव :-
हेड कॉन्स्टेबल (Works) - 13 जागा.
ज्युनियर इंस्पेक्टर/सब इंस्पेक्टर (Electrical) - 09 जागा.
हेड कॉन्स्टेबल (Plumber) - 01जागा.
हेड कॉन्स्टेबल (Carpenter) - 01जागा.
कॉन्स्टेबल (Generator Operator) - 13 जागा.
कॉन्स्टेबल (Generator Mechanic) - 14 जागा.
कॉन्स्टेबल (Lineman) - 09 जागा.
असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) - 08 जागा.
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) - 11जागा.
कॉन्स्टेबल (Storeman) - 03 जागा.
शैक्षणिक पात्रता :-
हेड कॉन्स्टेबल (Works) - सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.
ज्युनियर इंस्पेक्टर/सब इंस्पेक्टर (Electrical) - इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिप्लोमा.
हेड कॉन्स्टेबल (Plumber) - 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव.
हेड कॉन्स्टेबल (Carpenter) - 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव.
कॉन्स्टेबल (Generator Operator) - 10वी उत्तीर्ण + ITI (Electrician/Wireman/Diesel/Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव.
कॉन्स्टेबल (Generator Mechanic) - 10वी उत्तीर्ण + ITI (Diesel/ Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव.
कॉन्स्टेबल (Lineman) - 10वी उत्तीर्ण + ITI (Electrical Wireman /Lineman) किंवा 03 वर्षे अनुभव.
असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) - संबंधित डिप्लोमा.
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) - संबंधित डिप्लोमा.
कॉन्स्टेबल (Storeman) - i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा :-
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 30 वर्षांपर्यंत.
ओबीसी : 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय : 05 वर्षे सूट.
फी :- जनरल/ओबीसी/EWS: ₹100/-
[SC/ST/ExSM: फी नाही]
जाहिरात पाहा :-
पद क्र.1 & 2 : CLICK HERE
पद क्र.3 ते 7 : CLICK HERE
पद क्र.8 ते 10 : CLICK HERE
अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 15 एप्रिल 2024.
सूचना : -
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.