RPF रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती 2024 Last Date : 14/05/2024.

0


RPF  रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती 2024.



RPF Recruitment 2024. Railway Protection Force  Invites Application From 4660 Candidates For Sub Inspector And Constable Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 14 May 2024. https//:jobkattamaharashtra.blogspot.com/







नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.






एकुण जागा :- 4660 जागा






पदाचे नाव :-


RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) - 452  जागा.


RPF कॉन्स्टेबल (Constable) - 4208 जागा.




शैक्षणिक पात्रता :- 


RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) - कोणत्याही शाखेतील पदवी.


RPF कॉन्स्टेबल (Constable) - 10वी उत्तीर्ण.



 


वयोमर्यादा :-


अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जुलै 2024 रोजी, 18 ते 28 वर्षांपर्यंत.


ओबीसी : 03 वर्षे सूट.


मागासवर्गीय : 05 वर्षे सूट.





फी :-

जनरल/ओबीसी/EWS: ₹500/-

 [SC/ST/ExSM / EBC महिला : ₹ 250/-]





जाहिरात पाहा :- CLICK HERE 







 


अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE







अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE







अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 14 में 2024.









सूचना : -

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)