स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC CPO) मार्फत सहाय्यक उपनिरीक्षक पदांची 4187 जगासाठी भरती 2024. Last Date : 28/03/2024.

0

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC CPO) मार्फत सहाय्यक उपनिरीक्षक पदांची 4187 जगासाठी भरती 2024.


SSC CPO Recruitment 2024. Staff Selection Commission, SSC SI Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Force Examination. Staff Selection Commission Invites Application From 4187 Candidates For Sub-Inspector Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 28 March2024.https//:jobkattamaharashtra.blogspot.com




नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.



एकुण जागा :- 4187 जागा.



परीक्षेच नाव :-

दिल्ली पोलीस आणि CAPF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2024.




पदाचे नाव :-

  • सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी) (पुरुष) – दिल्ली पोलिस - 125 जागा.
  • सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी) (महिला) – दिल्ली पोलिस - 61 जागा.
  • सहाय्यक उपनिरीक्षक (GD) – CAPF - 4001 जागा.




शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.




वयोमर्यादा :-

  • खुला प्रवर्ग - 20 ते 25 वर्ष.
  • ओबीसी - 03 वर्ष सूट.
  • मागासवर्गीय - 05 वर्ष सूट.



फी :-

खुला प्रवर्ग / ओबीसी : ₹100/-

 [मागासवर्गीय /महिला माझी /सैनिक : फि नाही ]



जाहिरात पाहा :- CLICK HERE


 


अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE




अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE




अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 28 मार्च 2024.






सूचना : -

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)