केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत पर्सनल असिस्टंट पदांची 323 पदांसाठी भरती2024 Last Date : 27/03/2024.

0

केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत पर्सनल असिस्टंट पदांची 323 पदांसाठी भरती2024.



UPSC EPFO Recruitment 2024, Union Public Service Commission, UPSC EPFO Employees Provident Fund Organization, Ministry Of Labour and Employment. Union Public Service Commission Invites Application From 323 Candidates For Personal Assistant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 27 March 2024. https//:jobkattamaharashtra.blogspot.com




जाहिरात क्रमांक :- 51/2024



नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 



एकुण जागा :- 323 जागा



पदाचे नाव :- पर्सनल असिस्टंट.



शैक्षणिक पात्रता :-

कोणत्याही शाखेतील पदवी + स्टेनोग्राफी इंग्लिश व हिंदी डिक्टटेशन 10 मिनिटे, 120 श.प्र.मि..




वयोमर्यादा :-

खुला प्रवर्ग - 18 ते 30 वर्ष.

ओबीसी - 03 वर्ष सूट.

मागासवर्गीय - 05 वर्ष सूट.



फी :-

खुला प्रवर्ग : ₹25/-

[मागासवर्गीय /महिला माझी /PWBD : फि नाही ]



जाहिरात पाहा :- CLICK HERE


 


अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE




अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE




अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 27 मार्च 2024








सूचना : -

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)