न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) अंतर्गत अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदांची भरती Last Date : 29/9/2024.

0

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) अंतर्गत अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदांची भरती.

NIACL Recruitment 2024 - New India Assurance Corporation Limited Invites Application From 170 Candidate For Administrative Officer Post. Eligible Candidates Can Apply For These Post. Last Date For Online Application is 29 September 2024. https://jobkattamaharashtra .blogsopt.com




जाहिरात क्रमांक :- CORP.HRM/AO/2024.




नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.




एकुण जागा :- 170 जागा




पदाचे नाव :-


प्रशासकीय अधिकारी (अकॉउंटस) : 50 जागा.



प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट) : 120 जागा.



शैक्षणिक पात्रता :- 


प्रशासकीय अधिकारी (अकॉउंटस): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी.


प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी + CA/ ICAI/ ICWAI किंवा 60% गुणांसह MBA Finance/ PGDM (Finance)/ M.Com.



वयोमर्यादा :-


खुला : 21 ते 30 वर्ष.


ओबीसी : 03 वर्षे सूट.


मागासवर्गीय : 05 वर्षे सूट.



फी :- 

खुला प्रवर्ग : 850 /- रुपये


मागासवर्गीय : 100 /- रुपये 



जाहिरात पाहा :-CLICK HERE 




अधिकृत वेबसाईट :-CLICK HERE




अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :-CLICK HERE




अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 29 सप्टेंबर 2024.






सूचना : -

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)