भारतीय रेल्वेत (RRB Technician) टेक्निशियन पदांची 9144 जागासाठी भरती 2024 Last Date : 08/04/2024.

0

भारतीय रेल्वेत (RRB Technician) टेक्निशियन पदांची 9144 जागासाठी भरती 2024.


RRB Technician Recruitment 2024. Indian Railway, Railway Recruitment Board Invites Application From 9144 Candidates For Technician Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 08 April 2024. RRB Technician Recruitment 2024. https//:jobkattamaharashtra.blogspot.com




जाहिरात क्रमांक :- 02/2024.




नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.




एकुण जागा :- 9144 जागा




पदाचे नाव :-

  • टेक्निशियन ग्रेड – I सिग्नल - 1092 जागा.
  • टेक्निशियन ग्रेड – III - 8052 जागा.




शैक्षणिक पात्रता :-

  • टेक्निशियन ग्रेड – I सिग्नल: फिजिक्स/ इलेकट्रोनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेकनॉलॉजि/ इंस्ट्रुमेंटेशन विषयात पदवी किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनीअरिंग पदवी.

  • टेक्निशियन ग्रेड – III: 10 वी + संबंधित विषयात ITI/ NCVT/ SCVT.


 


वयोमर्यादा :-

खुला प्रवर्ग : कृपया जाहिरात पाहा.

ओबीसी : 03 वर्ष सूट.

मागासवर्गीय : 05 वर्ष सूट.



फी :-

खुला प्रवर्ग: ₹ 500/-

[मागासवर्गीय / माझी सैनिक / महिला / EBC : ₹250/- ]



जाहिरात पाहा :- CLICK HERE


 


अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE




अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :- CLICK HERE




अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 08 एप्रिल 2024








सूचना : -

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)