केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदांची 1930 जगासाठी भरती 2024 Last Date : 27/03/2024.

0

केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदांची 1930 जगासाठी भरती 2024.


UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024. Union Public Service Commission UPSC, Employess State Insurance Corporation, Ministry of Labour and Employment, UPSC ESIC Invites Application From 1930 Candidates For Nursing Officer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 27 March 2024.UPSC ESIC Recruitment 2024. https//:jobkattamaharashtra.blogspot.com





जाहिरात क्रमांक :- 52/2024




नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 




एकुण जागा :- 1930 जागा




पदाचे नाव :- नर्सिंग ऑफिसर




शैक्षणिक पात्रता :- 

B.Sc (Hon.) किंवा B.Sc नर्सिंग + नर्सिंग रेजिस्ट्रेशन किंवा GNM + नर्सिंग रेजिस्ट्रेशन + 50 बेड असलेल्या हॉस्पिटल मध्ये 01 वर्षे अनुभव.


 


वयोमर्यादा :-

खुला प्रवर्ग : 18 ते 30 वर्ष.

ओबीसी : 03 वर्ष सूट.

मागासवर्गीय : 05 वर्ष सूट.



फी :-

खुला प्रवर्ग: ₹25/-

[मागासवर्गीय / महिला / PWBD : फि नाही ]



जाहिरात पाहा :- CLICK HERE


 


अधिकृत वेबसाईट :- CLICK HERE




अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन :-CLICK HERE




अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 27 मार्च 2024







सूचना : -

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)